Prasad Prabhakar (sangahya prakashane)

125.00

Category:

Description

This is a collection of articles about the relation in families and society along with the condition and speed of the society.There are various sections of the books, each specifying a particular aspect.One section of this book tells us about how to live happily and contently while keeping a positive attitude towards life. The other deals with the problems that today?s parents are facing. Yet another section quotes tips from successful businessmen regarding how to be successful.

समान त्याची स्थिती, गती, समाज आणि कुटुंबे यांचे नाते याविषयीचे लेख या पुस्तकात संग्रहीत केलेले आहेत. पुस्तकांमध्ये विविध भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाचा विषय वेगळा आहे. जीवनाविषयी सकरात्मक दृष्टिकोन ठेवून कशाप्रकारे समाधानी राहता येइल हे एका भागात सांगितले आहे. आजच्या पालकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते पुस्तक एका भागात आहेत. तर आणखी एका भागात एक यशस्वी उद्योगपती इतरांना उद्योगधंद्यात यशस्वी कसे होता येईल यासंबंधीची सुचना देतो.

Additional information

Weight 0.310 g
Dimensions 5.5 × 0.75 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.