Prapanchasar (subodh shanar granthavali)

350.00

Category:

Description

This is the translation of the book written by Aadi Shankarachaarya. Shlokaas in this book are very difficult, it has not been translated in any other language. This book is on top most level among all tantra related books.
What is Tantra and Aagam, it?s background, necessary things to get the mantras advantages have been told.
On the other hand formation of living beings like trees, birds, human beings is discussed. It also contains discussion about mantranyaas, Vaastu and Lakshmiyantra. Thus this book is very much helpful for those one who study Tantras.

आदि शंकराचार्य यांच्या पुस्तकाचे हे भाषांतर आहे. यातील श्लोक अत्यंत अवघड आहेत. कोणत्याही भाषेत त्यांचे भाषांतर झालेले नाही. तंत्राशी संबंधित पुस्तकांमध्ये हे पुस्तक प्रथम क्रमांकावर आहे. तंत्र आणि आगाम म्हणजे काय, त्यांची पार्शभुमी, मंत्राचे फायदे मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टी हे सर्व यात सांगितलेले आहे. दुसरीकडे सजिवांची घडण उदा. झाडे, पक्षी, माणसे, याविषयीही या पुस्तकात चर्चा केलेली आहे. मंत्रन्यास, वास्तु आणि लक्ष्मी यंत्र यांची माहितीही आहे. तंत्राचा अभ्यास करणाऱ्याला हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे.

Additional information

Weight 0.700 g
Dimensions 4.75 × 1.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.