Omkar Kimaya (sa.kru.devadhar vaadngamay)

450.00

Category:

Description

Aumkar is a process to experience rather than a subject to study. Though the said book explores the aspect of Aumkar from scientific point of view. It also throws light on various important features like its tangible and intangible nature, its province, speed, etc. The book also opens ways to concentrate on Aumkar. It reveals the ways to understand the direct and indirect connection between our health and Aumkar Sadhana. Aum is considered to be the foremost shape, sound and aura in universe as per Indian culture. It is a boon to understand these various aspects through the eminent scholar like S. K. Deodhar.

ॐ कार हा अभ्यासाचा विषय असण्यापेक्षा तो अनुभूतीचा आहे. प्रस्तृत पुस्तकामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून ॐ कारण पद्धतीची आहे. या मंत्राची स्पष्टता आणि अंधूकता त्याचे क्षेत्र त्याचा वेग वैगरे संबंधी यात विविरण आढळते. ॐ मनाचे केंद्रिकरण करण्याच्या विविध पद्धतीही यात आहेत. ॐ साधना आणि आपले आरोग्य यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध यामध्ये समजावून सांगितलेले आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे ॐ हे अक्षर विश्वाचा आदि ध्वनी, आकार आणि प्रकाश वलय आहे. स. के. देवधर या विद्वान आचार्यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एक वर्धान आहे.

Additional information

Weight 0.360 g
Dimensions 5.5 × 0.75 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.