Maharasayan

100.00

Category:

Description

Right now we are in Kaliyuga with many miseries. Sitaram Das Omkarnath has told us all a great medicine to escape from this ocean. That medicine is ‘Nama’. ‘Nama’ is a wonderful, wonderful medicine which is life-invigorating, They say with confidence that it is magical.
‘Nama’ is Sanjeevan Tsetye, Mrityunjayi Maharasayana. ‘Naam’ is the Maharasayana which gives freedom from worldly diseases by continuous consumption of this medicine. This book, ‘Maharsayan’, which gives us the glory of this ‘Nama’ for all of us, is meant to be truly life-giving for us.

आत्ता आपण कलियुगात कलिपिडित अनेक दु:खांनी गांजलेले आहोत. सीताराम दास ओंकारनाथ यांनी ह्या भवसागरातून तरुन, जाण्यासाठी एक उत्तम औषधी आपणा सर्वांना सांगितली आहे. तो औषधी म्हणजे ‘नाम’. ‘नाम’ म्हणजे एक अद्भुत, विलक्षण औषधी आहे जी जीवन स्फूर्तीदायी, जादुई अशी आहे हे ते विश्वासाने सांगतात. ‘नाम’ हे संजीवन ठरावे, मृत्युंजयी महारसायन आहे. या औषधीच्या निरंतर सेवनाने संसाररूपी व्याधीतून मुक्तता मिळणारे ‘नाम’ हे महारसायन आहे. आपणा सर्वांसाठी हा ‘नामा’चा महिमा सांगणारे ‘महारसायन ‘आपल्याला देणारे हे पुस्तक आपल्यासाठी खरोखरीच संजीवक ठरावे असे आहे.

Additional information

Weight 0.138 g
Dimensions 5.5 × 0.4 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.