Goshti Avaliyanchya

200.00

Category:

Description

Shri Vishwanath Maharaj alias Bidudedas Maharaj, With the photos of various shades of avaliyas or saints like Shivnath Maharaj alias Rajababa, this book has made available for us a treasure of very supernatural pleasant experiences. Vishwa Temple at Sri Kshetra Davha has a unique idol of Lord Brahma with a mystical message written in the Shabri language. Also there is a cave of twelve jyotirlingas, a samadhi of a living serpent. While narrating the biographies there, information about many other awliyas is also available. This book of Awliya’s stories is a must read for anyone.

श्री. प. पू. विश्वनाथ महाराज उर्फ बिदुडेदास महाराज, श्री. प. पू. शिवनाथ महाराज ऊर्फ राजाबाबा अशा अवलियांच्या विविध छटांच्या फोटोंसह या पुस्तकात अत्यंत अलौकिक आनंददायी अनुभवांचा खजिना आपल्या साठी उपलब्ध झाला आहे. श्री क्षेत्रा उव्हा येथील विश्व मंदिरातील मूर्तीत एक वैशिष्ट असलेली मूर्ती ब्रह्मदेवाची ज्यावर शाबरी भाषेतील गूढ संदेश लिहिलेला आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगाची गुहा, जीवंत नागाची समाधी ही तेथे आहे. तेथील जीवनचरित्र सांगताना इतर अनेक अवलियांची माहितीही मिळते. असे हे अवलियांच्या गोष्टीचे रसाळ पुस्तक.

Additional information

Weight 0.309 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.