Auyuverdiya Nyay – Parijat

100.00

Category:

Description

The purpose of this book is primarily to interpret the Nyayas in the Charaksamhita, Chakrapani Tika. When something is asserted it is called ‘justice’. In this book, ‘Nyaya’, its reference in Ayurvedic scriptures, the meaning of Nyaya, the meaning of verse, the necessary part of Tika, the explanation of that Nyaya has been arranged. In simple terms, the authors have been successful in achieving the purpose behind it that the students and practitioners of Ayurveda should understand the meaning of ‘Nyaya’ and find it useful.

प्राधान्याने चरकसंहिता, चक्रपाणि टीकेतील न्यायांचे विवेचन हा या पुस्तकाचा उद्देश आहे. एखादी गोष्ट प्रतिपाद्य केली जाते तेव्हा ‘न्याय’ असे म्हटले जाते. ह्या पुस्तकात ‘न्याय’, त्याचे आयुर्वेदिक ग्रंथातील संदर्भ, न्यायाचा अर्थ, श्लोकाचा अर्थ, आवश्यक तो टीकेचा भाग, त्या न्यायाचे स्पष्टीकरण या पद्धतीने मांडणी केली आहे. सोप्या भाषेत विद्यार्थी, आयुर्वेदाच्या अभ्यासकांना न्यायाचे अर्थ समजावेत, उपयोगी पडावेत हा त्यामागील हेतू सफल करण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत.

Additional information

Weight 0.93 g
Dimensions 5.5 × 0.2 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.