Vahinyachya Bangadya
₹75.00
Description
The subject of this novel is a very sacred and loving relationship between sister-in-law and brother in law. The heartwarming story of a sister-in-law who puts aside her sorrows and lives as a son has won a place in the hearts of readers over the years. The movie vahininchya bangadya’ was very popular. This story, full of old affection, introducing the atmosphere of sacrifice, is a must-read from the very beginning.
वहिनी दिराच एक अत्यंत पवित्र, प्रेमळ नातं हा ह्या कादंबरीचा विषयदिरालाच आपले दु:ख बाजूला सारुन मुलगा मानून आयुष्य वेचणाऱ्या वहिनीच्या हृदयस्पर्शी कथेने वर्षांनुवर्षे वाचकांच्या हृदयात स्थान मिळविलेले आहे. ‘वहिनींच्या बांगड्या’ हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. य गो जोशी या कौटुंबिक लेखकांची ही एक मैलाचा दगड ठरलेली कथा आहे. जुन्या आपुलकीने भरलेल्या, त्यागाच्या वातावरणाचा परिचय करून देणारी ही कथा मुळातूनच वाचायला हवी अशीच आहे.
Additional information
Weight | 0.264 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.4 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.