Uttarmimansa Darshan

650.00

Category:

Description

These are Maharshee Ved Vyasa?s Uttarameemansa Sutras. They are in accordance with the Vaiyasik Nyayamala. They have the reference of original Shruti, Poorva Paksha, Uttara Paksha, and translation of sutras. The review and explanation is in accordance with Shankar Ramanuj and Madhva Bhashya. Parabrahma is there in each and every aspect , nature of parabrahma, authority of Brahmavidya and Vedaadhikaar, formation of panchatattvaas, number of the organs, symptoms of Brahmavidya etc things are discussed through debate between two pakshas e.g Poorvapaksha aand Uttarapaksha.

महर्षी वेद व्यासांची ही सुत्रे आहेत. ही सुत्रे व्यावसायिक न्यायमालेच्या अनुरोधाने आहेत. त्यांनी मुळ श्रुती, पूर्वपक्ष, उत्तर पक्ष आणि सुत्रांचा भाषांतराचा संदर्भ आहे. स्पष्टीकरण, परीक्षण हे शंकराचार्य, रामानुज आणि मध्वाचार्य यांच्या भाष्यांच्या अनुरोधाने आहे. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष यांच्या सहाय्याने यामध्ये यापुढील मुद्दयांची चर्चा केलेली आहे. निसर्गातील प्रत्येक वस्तुमात्रामध्ये परब्रह्म आहे, परब्रह्माचे स्वरूप, ब्रह्मविद्या, आणि वेदाधिकार यांचा अधिकार, पंचतत्वांचे निर्माण, अवयवांची संख्या, ब्रह्मविद्येची लक्षणे.

Additional information

Weight 0.940 g
Dimensions 5.75 × 1.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.