Stotramantrache Vidnyan (swami shreesavitanand vaadgamay)

225.00

Category:

Description

The science behind the Mantras)Swamiji believes that when there is nobody for help, call him. This belief is based on the foundation of faith. Through his experiences and various incidences he tells us the positive effects of faith. He challenges us to remove all that is unwanted from within. We understand from reading this book that though we all born as human beings with almost identical body parts like two ears, two eyes, one nose etc. and exactly identical internal systems, it is the internal configuration that identifies each person as a separate personality. By controlling the four basic needs i.e. food, fear, sleep and sex one can totally change oneself. He further states that the Mantras has immense power, they help the mind to overcome everything if they are combined with concrete faith. Each word of a mantra has a particular wave length and frequency which gives desired results. He describes meditation as the prayer without the utterance of a single word. The power that a prayer holds is the zealous.

मंत्रांमागील शास्त्र. ज्यावेळी तुम्हाला कुणाचीही मदत मिळण्याची शक्यता नसेल त्यावेळी ईश्‍वराला हाक मारावी असे स्वामी विश्वासाने सांगत असत. त्यांच्या या विश्वासाच्या मुळाशी त्यांनी बळकट श्रद्धा होती. स्वानुभवावरून किंवा काही घडलेल्या प्रसंगांवरून श्रद्धेचे सकारात्मक परिणाम स्वामीजी सांगतात. आपल्यातच नको असलेले गुण आतूनच काढून टाकण्याचे आव्हान ते आपल्याला देतात. जरी आपण सर्व जण मनुष्य म्हणून जन्माला आलो असलो, आपली सर्वांची देहरचनाही अगदी सारखी, म्हणजे दोन डोळे, दोन कान, एक नाक वगैरे अशी असली, सर्वांची अर्त:रचना ही अगदी सारखी असली तरी आपली प्रत्येकाची जडण-घडण, ठेवण वेगळी असल्याने प्रत्येक व्यक्तिगत वेळे ओळखू येते. ही गोष्ट या पुस्तकाच्या वाचनाने अधिक चांगल्या तऱ्हेने समजते. आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार मूलभूत क्रियांवर ताबा मिळवला तर आपले जीवन बदलू शकते. मंत्रांमध्ये अपार सामर्थ्य आहे. श्रद्धापूर्वक मंत्रोच्चार केला तर कोणत्याही गोष्टीवर मनाला ताबा मिळवता येतो. मंत्रातील प्रत्येक अक्षराला विशिष्ट लहरी आणि आधात असतो. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधता येतो. एकाही शब्दाचा उच्चार न करता केलेली प्रार्थना म्हणजे ध्यान असे त्यांचे मत आहे. प्रार्थनेमध्ये विलक्षण शक्ती असते.

Additional information

Weight 0.130 g
Dimensions 5.5 × 0.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.