Sarth Shri Vyankatesh Sahtranam Strotra

160.00

Category:

Description

कलियुगात सर्वश्रेष्ठ साधन म्हणून नामसंकीर्तन किती उपकारक आहे हे आजवर सर्व संतांनी मुक्तकंठाने सांगितले आहे. वेंकटेश हा प्रत्यक्ष महाविष्णूंचा लीलावतार. वेंकटेश सहस्रनाम मूळ संस्कृत भाषेत असल्याने सर्वांनाच भगवंताच्या या नावांचा अर्थ कळणे सहज शक्य होणार नाही. म्हणूनच सर्वांना सहज समजेल अशा रीतीने भगवान वेंकटेशाच्या एक हजार नावांचे अर्थ सुगम मराठी भाषेत प्रस्तुत पुस्तकामध्ये दिले आहेत. त्यामुळे सहस्रनामाचे पठण अर्थवाही होऊन संस्कृत फारसे न कळणाऱ्यांनाही सहस्र नामांच्या मराठी अर्थातून भगवंताच्या लीलांचा, गुणांचा, महात्म्याचा बोध सहज होऊन त्यामध्ये भक्तीरस निर्माण व्हावा हीच या पुस्तकनिर्मितीची फलश्रुती ठरो, अशी भगवान वेंकटेशाकडे प्रार्थना! सदर पुस्तकामध्ये भगवान वेंकटेशाच्या इतरही संस्कृत आणि मराठी स्तोत्रांचा समावेश केला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. व्यंकटरमणा गोविंदा!!

Additional information

Weight 0.135 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.