Ramayantrayi
₹20.00
Description
Sri Valmiki Ramayana has been the source of inspiration for hundreds of poets in different languages. Tulsidas’ Ramacharit-Manas has seven kandas and 1075 stanzas. Editions containing the eighth volume of ‘Ramcharit-Manas’ have also been published. Love-Kush kanda is the eighth kanda. This poem by Tulsidas is composed in Vrajabhasha, a sub-language of Hindi. Whereas the Tamil Ramayana was composed by Kambar, the son of Adityan of Tiruvallandur in the Thanjavur district of Tamil Nadu state and the great Tamil poet. Uttarkanda is projected in Kamba Ramayana. In this book, 6 kandas from Balkand to Yuddh Kanda in all the three Ramayanas have been studied and analyzed. Ramayana is a subject of Indian people’s heart and faith. Therefore, it will be useful for the readers and scholars to know the history of all the three Ramayanas in this book.
श्री वाल्मीकी रामायण हे शेकडो वेगवेगळ्या भाषेतील कवींचे स्फूर्तिस्थान ठरले आहे. तुलसिदासांचे रामचरित-मानस ह्यामध्ये सात काण्डे व 1075 कडवी आहेत. ‘रामचरित-मानस’च्या आठवे काण्ड असलेल्या आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. लव-कुश काण्ड हे आठवे काण्ड आहे. तुलसीदासांचे हे काव्य हिंदीची उपभाषा असलेल्या वज्रभाषेत रचले गेले आहे. तर तमिळ रामायण, तामिळनाडू राज्याच्या तंजावर जिह्यातील तिरुवळन्दूर येथील आदित्यन् यांचा पुत्र व तामिळ महाकवी कंबर यांनी रचले. कंबरांनी अनेक चमत्कार करून दाखविले असा उल्लेख लेखकाने केला आहे. कंब रामायणात उत्तरकाण्ड प्रक्षिप्त आहे. ह्या पुस्तकात तिन्ही रामायणातील बालकाण्ड ते युद्ध काण्ड ह्या 6 काण्डांचा तौलनिक अभ्यास करून रसग्रहण केले आहे. रामायण हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे ह्या पुस्तकातील तिन्ही रामायणांचा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचकांना, अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
Additional information
Weight | 0.108 g |
---|---|
Dimensions | 5 × 0.25 × 7 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.