Nanda Saukhyabhare (swaami shree savitanand wandgamay) O/P

100.00

Out of stock

Email when stock available

Category:

Description

This book accentuates on the married life and the dos and don???ts that come with it. If we consider marriage as a chain binding us to each other then we may never be happy with it. But, if we consider it as something that links up with each other then we will surely realize the benefits of family life. If both the partners remember that marriage is not to satisfy lust but it brings piousness and virtues in our life, then it will be a blessing for all. If both have faith and love on each other then they will surely look towards the bright and positive side of the minds and not otherwise.

वैवाहिक आयुष्यात काय करावे आणि काय करू नये, हे सांगणारे हे पुस्तक आहे. लग्न म्हणजे एकमेकांना बांधून ठेवणारा साखळदंड आहे, अशी समजूत असल्यास आपण लग्नाचे कधीच सुखी होणार नाही. पण लग्न हे एकमेकांशी धागे जुळवून देणारे आहे, असे मनाशी मानल्यास कौटुंबिक जीवनातले फायदे आपोआपच लाभतील. विवाह हे केवळ वासनातृत्पीसाठी नाही तर त्यामुळे आपल्या जीवनात धार्मिकता आणि गुणांचा प्रवेश होणार आहे, ही गोष्ट जर पती-पत्नी उभयतांनी ध्यानात ठेवली तर विवाह हा सर्वांसाठीच वरदान ठरेल. दोघांचे एकमेकांवर प्रेम आणि विश्‍वास तर दोघांनाही मनाच्या सकारात्मक आणि उज्वल बाजूच दिसतील, एरवी नाही.

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 5.5 × 0.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.