Malavikagnimitra, Vikramorvashiya (devabhaasheche lene – marathiche dene) O/P

250.00

Out of stock

Email when stock available

Category:

Description

Malvikagnimitra was the foremost which created an awareness towards drama. It is based on the real story of the marriage of the king of Vidisha and the princess of Vidarbha; the division of Vidarbha under the leadership of Agnimitra to end the conflict between the princess of Vidarbha; the sacrifice at the ?Yagya? performed by Pushyamitra and the attainment of victory of Vasumitra by destroying the Yavanas on the banks of the river Vankshoo. The curse of the command of Siddha gets the prominence in the Malvikagnimitra.

Kalidasa has woven all these incidences harmoniously.

Vikramorvasheeya was the drama based on the dialogues between Pururava and Urvashee which are mentioned in the ?Sanvadsukta? in the Rigveda. This dialogue had taken place after the famous and beautiful courtesan Urvashee had left the mighty king Pururava. Their separation is due to the curse of the command of Kartikeya, son of Lord Shiva. The king requests the courtesan to return back to him while she urges him to forget her. Pururava is brave and loves Urvashee intensely and sincerely. Kalidasa has very powerfully presented the dialogues between these two trying to combine the heaven and the earth.

नाटकांविषयी जाण निर्माण करणारी पहिली कलाकृती म्हणजे मालनिकाग्नीमित्र. ही एक सत्यकथा आहे. विदिशा नगरीचा राजा आणि विदर्भ देशाची राजकन्या यांच्या प्रेमविवाहावर आधारित अशी या नाटकाची कथा आहे. विदर्भ राजकन्येशी असलेला संघर्ष मिटवण्याचाही अग्नी मित्राच्या नेतृत्वाखाली विदर्भाचे विभाजन होते. पुश्यमित्राचा यज्ञ आणि वसुमित्राचे वनक्षु नदीच्या तीरावर यवनांचा केलेला पराभव यांचे वर्णन यात आहे. या नाटकात ‘सिद्ध’ याने दिलेला शाप केन्द्रस्थानी आहे. कालीदासाने हे सर्व प्रसंग फार सुंदर रीतीने गुंफलेले आहेत. ऋग्वेदामध्ये झालेल्या संवादावर आधारित विक्रमोर्वशीय या नाटकात पुरूरता आणि उर्वशी यांच्यातील संवाद आहेत. उर्वशीही इंद्राच्या दरबारातील प्रसिद्ध अप्सरा. ही ज्यावेळी सामर्थ्यशाली राजा पुरूरवा याला सोडून जाते. त्यावेळी झालेला हा संवाद आहे. महादेव पुत्र कार्तिकेय याच्या शापवाणीमुळे या दाम्पत्याला एकमेकांना सोडण्याची वेळ येते, राजा आपल्या पत्नीला परत येण्याची विनंत्ती करत असतो आणि उर्वशी पतीला ‘मला विसरून जा’ असे सांगत असते. पुरूखा पराक्रमी राजा असतो. पण त्याचे पत्नीवर प्रगाढ प्रेम आणि निष्ठा असते. कालिदासाने हा संवाद अत्यंत प्रभावी रीतीने रंगवलेला आहे. या संवादातून ते उभयता जणू काही स्वर्ग – पृथ्वीच्या मिलनाचा प्रयास करत आहेत, असे वाटते.

Additional information

Weight 0.490 g
Dimensions 5.5 × 0.75 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.