Kaliyugbodh
₹170.00
Description
कलियुगात एकाच देहातील देव, दानव आणि मानव दिसायला समान. पण त्यांच्या वृत्तीतील, प्रवृत्तीतील फरकामुळे कलीचं वेगळं अस्तित्व वेळीच ओळखून त्यावर कशी मात करावी हेच ओवीबद्ध स्वरूपात सांगितले आहे. ही ठिणगी पुनःश्च जागविण्या | कलीयुगी देह जगविण्या | मनीचा कली मारण्या | अट्टाहास सारा ||•||
Leave a Reply