Gayatri Mantra aani Upasana (sa. Kru. Devadhar vaadangmay)
₹300.00
Out of stock
Email when stock available
Description
The king of all mantras, Gayatri Mantra is the most important one. It is the sure shot way to worship the Sun god. Many people are eager to understand the science behind Gayatri Mantra but the unavailability of authentic explanation made it quite difficult till today to do the same. The said book makes it possible to understand the true meaning as it defines it in great details. The extensive explanation here acts as a perfect guide for all.
सर्व मंत्राचा राजा म्हणजे गायत्री मंत्र. हा मंत्र महान आहे. त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी हा अगदी रामबाण मंत्र आहे. अनेक लोकांनी या मंत्रामागचे विज्ञान समजावून घेण्यात प्रयत्न केला. परंतु या मंत्रामागचे अधिकृत स्पष्टीकरण आजपर्यंत फारसे उपलब्ध नसल्यामुळे अजूनही हे समजण्यात अनेक अडचणी होत्या. मात्र या पुस्तकाने हे काय शक्य केले आहे. मंत्राची विस्ताराने आणि त्याचा खरा अर्थ या पुस्तकात वाचायला मिळेल. मंत्राचा प्रदीर्ध स्पष्टीकरण हे पुस्तक वाचकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल.
Additional information
Weight | 0.320 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.75 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.