Dudhachi Ghagar

50.00

Category:

Description

‘Dudhachi Ghagar’ is a book by Yashwant Gopal Joshi about the memories of mother’s love. In this he has drawn a vignette of his mother. A wise, simple woman who has digested many difficult situations in life, has less education but has business knowledge, adapts to the situation and lives hard, does not hold the hand of other people’s wealth and lives wisely. Y. Go. Joshi considers it a matter of luck. The writer regrets that his mother’s expectations were not fulfilled at times. The incident of the death of his elder brother Vasudeva, the advice given to his own sister-in-law after his brother’s death, the writer’s recovery from the losses incurred in his business, his sisters calmly balancing the unimaginable responsibilities of their father’s world and keeping the atmosphere happy in the house, the personality of a strong woman who preserves her family is seen in this book and touches the heart.

‘दुधाची घागर’ हे यशवंत गोपाळ जोशी या मातृप्रेमाच्या आठवणींच्या दुधाने भरलेल्या घागरीचे पुस्तक होय. यात त्यांच्या आईचे शब्दचित्र त्यांनी रेखाटले आहे. आयुष्यात अनेक कठिण प्रसंग पचविणारी, कमी शिकलेली तरी व्यवहार ज्ञान असलेली, परिस्थितीशी जुळवून घेत जिद्दीन संसार रेटणारी, दुसऱ्याच्या संपत्तीची हाव न धरता आहे त्यात समंजसपणे संसार करणारी सोशिक, सात्विक स्त्री आई म्हणून लाभली, ही य. गो. जोशी भाग्याची गोष्ट मानतात. त्यांच्या आईच्या अपेक्षा काही वेळा पूर्ण केल्या गेल्या नाहीत, यांची खंत लेखक व्यक्त करतात. त्यांचा मोठा भाऊ वासुदेवाच्या निधनाचा प्रसंग, स्वतःचा भाऊ गेल्यावर स्वतःच्या वहिनीला दिला गेलेला सल्ला, लेखकाच्या उद्योगधंद्यात आलेल्या तोट्यातून घराला बाहेर काढणं, त्यांच्या बहिणींची वडिलांच्या संसारातील अकल्पित आलेल्या जबाबदाऱ्या शांतपणे तोलून घरात वातावरण आनंदी ठेवण्याचा, नातीगोती जपणाऱ्या एका कणखर स्त्रीचं व्यक्तिमत्त्व या पुस्तकात दिसत व मनाला हात घालतं.

Additional information

Weight 0.119 g
Dimensions 7 × 0.4 × 4.8 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.