Charitravel (sangrahya prakashane)

125.00

Category:

Description

The author here has taken help of the poems by Hindi Saints and has explained five different aspects. The first aspect is based on Sharir dharma- abiding principle of body. It motivates the mind towards religious good. The second portion is based on virtue and spirituality and the essentials before taking a step towards the path of religious good. Whenever a devotee aims to find his idol he needs to know the ifs and buts behind it. It is not always possible to know or recognise a person who can be a perfect idol following the path of spirituality in an ideal manner. Ones the disciple gets a fair idea about the Saint and the God, he himself has to consciously trudge along the path towards spirituality. This book describes Gurudev?s journey along the five aspects as mentioned above. Once, he reached his aim, he shared his experiences with all so as to help everybody in attaining the same.

हिन्दी संत काव्याच्या मदतीने लेखकाने या पुस्तकात पाच पैलूंचे विवरण केले आहे. पहिला पैलू आहे शरीर धर्म. या मनाला धर्माकडे वळण्याची प्रेरणा देतो. दूसरा पैलू सद्‌गुण आणि अध्यात्म यावर आधारलेला आहे. धर्माकडे पाऊल टाकण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, हे ही या भागात सांगितलेले आहे. भक्त जेव्हा आपले गुरू शोधण्यासाठी निश्यच करतो, त्यावेळी त्याविषयीच्या सर्व अटी-तटी त्याला माहित असाव्यात. गुरू म्हणून सर्वस्वी आदर्श आणि परिपूर्ण व्यक्ती साधकाला माहित असेलच असे नाही. साधकाला एकदा संत आणि ईश्वर याविषयी नीट कल्पना आली की, त्याला त्यानेच पुढचा मार्ग शोधायचा असतो. या पुस्तकात या पाच पैलूंच्या आधारे गुरूदेवांनी स्वत: त्यांच्या अध्यात्म मार्गावर कसा प्रवास केला, त्याचे चित्र रेखाटले आहे. अंतिमत: त्यांनी आपले ध्येय गाठले. त्यानंत्तर त्या अनुभवाच्या आधारे इतर साधकांनाही त्यांच्या या प्रवासात बहुमोल मदत केली.

Additional information

Weight 0.120 g
Dimensions 5.5 × 0.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.