Bhavabhutichi Ramkatha (devabhaasheche dene – marathiche lene) – Dr. S. B. Warnekar

250.00

Category:

Description

Bhavabhootee was the greatest litterateur of Sanskrit. He was a master of mainly two forms; poems and dramas. He had an excellent command over the words and his writing was succulent. His poetry revealed vigour, vitality and sparkle. He was a master of words. Through his above mentioned work, he has expressed his love for Lord Rama. His devotion surely thrills the readers. Dr. Varnekar?s translation has surely captivated the sense of Bhavabhotte?s writings taking the readers to the era.

भवभूती हे संस्कृत साहित्यातील महान व्यासंगी व्यक्तिमत्व, कविता आणि नाटक या दोन आकृतीबंधाचा तो अधिपती होता. भाषेवर त्याचे प्रचंड प्रभुत्व होते. भाषा रसमय आहे, त्याची काव्य जिवंत, उत्साहाचे भरलेले आणि सतेज आहे. शिवाय अवभूती शब्द प्रभूही आहे. प्रस्तुत ग्रंथात त्याचे श्रीरामाविषयीचे प्रेम प्रगट झालेले आहे, त्याची रामभक्ती वाचकाला हलवून सोडते. भवभूतीच्या लेखनातील मेख वर्णेकरांनी भाषांतरात अचूकपणे ओळखलेली आहे. म्हणूनच ते वाचकाला थेट त्याकाळात घेऊन जातात.

Additional information

Weight 0.650 g
Dimensions 5.5 × 1 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.