Purvamimansa Darshan (abinav prasanna darshan)

650.00

Category:

Description

These are Maharshee Jaimi nee?s Poorvameemansa Sutras, Adhikaranatmak Vibhaganee, Adhikara Vishay, Poorva-Paksha and Uttarapaksha along with comments and review in Marathi.
The supportive literature is Shabda Bhashya, Shlok-Vartik and Tantra Vartik by Kumaril Bhatta, Bhavobdhini by Karaveer Shankaracharya. Getting the meaning of Aakhyaataas, Purushaarth and Kratvaarth discussion, discussion about Anustheya karma, such things related with vedic and religious duties are conferred here. It?s founded by Maharshi Jaimini.

महर्षी जैमिनी ऋषिंनी ही पूर्वमीमांसा सूत्रे आहेत. अधिकारात्मक विभागणी, अधिकार विषय, पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष शिवाय टीकाही यामध्ये आहे. मराठीत परीक्षण केले आहे. शब्द भाष्य हे पूर्ण वाड़मय आहे. तसेच कुमारील भट्टांचे श्‍लोक वार्तिक आणि तंत्र वार्तिक, करवीर शंकराचार्यांचे भावबोधिनी यांचाही समावेश आहे. आख्यातांचे अर्थ, पुरूषार्थ आणि कर्तव्यार्थं त्यांची चर्चा, अनुच्छेय कर्माची चर्चा अशा या वैदिक आणि धार्मिक कर्तव्यांची निगडीत असलेल्या गोष्टी येथे प्रचुर आहे. या साऱ्याचे मूळ शिल्पकार मात्र जैमिनी ऋषी आहे.

Additional information

Weight 0.850 g
Dimensions 5.5 × 1.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.