Triveni (devaabhasheche dene – marathiche lene)

300.00

Category:

Description

Meghdoota: The dark clouds bearing rains is the messenger of lovers. One of the demi gods punished by the Kubera was compelled to stay on the earth for a period of one year. While residing on the Ramgiri mountain, he was separated from his beautiful wife, his love. To fill up the gap, he made the cloud his messenger and started sending her messages through it. His messages contain not only his never ending love for her, but he also describes about city and his surroundings. Rutu Samhar: This is the first poetic work by Kalidasa. It exposes the effects of the all the seasons on the universe and human minds. He explains in great details the nature, its effects on the young minds and the powerful feelings they experience thereafter. The fiercest come together in order to protect themselves from the adversities of the nature. Kalidasa has coloured the canvas with beautiful shades of life.Balcharitam: As the name suggests, the work transmits the childhood of Lord Krishna at Vrindavana and Mathura. The residents believed in the divine qualities and the reincarnation of the great god as a human. All the incidents which had a quality of being miraculous are revealed here.

“कृष्णमेध हे प्रेमीजनांचे दूत असतात. एक गंधर्वाला कुबेराचा शाप लागतो आणि एक वर्षभर पृथ्वीवर राहण्याची शिक्षा त्याला मिळते. तो रामगिरी पर्वत्तावर निवास करतो. ते एक वर्ष त्याला आपल्या प्रिय आणि लावण्यावती पत्नीपासून दूर राहावे लागते. या विरहाच्या काळात तो मेघांना आपले दूत बनवतो आणि त्यांच्या हाती आपल्या प्रियतम पत्नी संदेश पाठवत संदेशत पाठवत राहातो. त्या संदेशात तो तिच्यावरील त्याला प्रेमाच्या उत्कट भावनाच केवळ व्यक्त करत नाही तर त्या नगरीचे व आसपासच्या प्रदेशाचे वर्णनही सांगतो. ऋतुसंहार – ही कालीदासाची पहिली काव्यकृती. या काव्यात सर्व ऋतुंचे मानवी मनावर आणि पृथ्वीवर होणारे परिणार वर्णिले आहेत. निसर्गाची विस्तृत वर्णने, तरूण मनावर होणारे त्याचे परिणाम आणि त्यांना त्यानंतर येणारे भावनांचे विविध अनुभव या काव्यात आहेत. निसर्गापासून वाचण्यासाठी ते दोघेअव्युत्सुक जीवन अखेरीस एकत्र येतात. जीवनाचे अतिशय सुरेख रंग व त्यांच्या छटा कालिदासाने रंगवलेल्या आहेत. बालचरितम्‌ : वृंदावन आणि मथुरेतील बालगोपालाचे बालपण यात कालिदासाने सादर केले आहे. गोकुळवासियांची ईश्‍वराच्या मानवी अवतारावर आणि त्याचा दैवी गुणांवर श्रद्धा असते, त्याच्या अद्‌भूत लीलांनी भरलेले अनेक प्रसंग काव्यात प्रस्तुत केले आहेत. “

Additional information

Weight 0.460 g
Dimensions 5.5 × 0.75 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.