Brahmasutra – Part 2 (subodh shankar granthavali) – Dr. S. D. Deshmukh

200.00

Category:

Description

The principal of Brahma or the Brahma Tatva is the eternal truth. It is very subtle, minute and all-embracing. It is unique, timeless, eternal, joyfull and attentive to the good mind and endless i.e. satchit and ananta. It is very intricate to understand. The original writing on the principle of Brahmatatva by Shankaracharya is extensive and scholarly.

This Brahma Tatva is described well by the author. ?The means to take experience of Brahma, the structure and preparation of the Sadhak or the aspirant who want to know about it and the difficulties he faces during his Sadhana or spiritual practice is also discussed in much details. Much space is devoted to spiritualism, its secrets, its mysteries, etc. Life after death is an important topic revealed here.

ब्रह्म किंवा सिद्धांत हे सनातन सत्य आहे. हे अत्यंत सूक्ष्म लेख, तत्व आणि सर्वव्याप्त आहे. ते अनंत, एकमेवाद्वितीय आणि शाश्वत आहे. ते सत्‌ चित्‌ आनंद स्वरूप असून सत्त चित्ताला आकर्षून घेणारे आहे. ते समजण्यास अत्यंत गूढ आहे, श्रीम्‌द शंकरचार्यांचे ब्रह्मतत्व सिद्धांतावरील मूळ लेखन विद्वतसंपन्न आणि विस्तृत आहे. प्रस्तुत ग्रंथात ग्रंथकर्त्यांने त्याचे उत्तम वर्णन केलेले आहे. ब्रह्मची अनुभूती घेण्यासाठी लागणारी साधने, साधकाने करायची तयारी, साधकांची वृत्ती, साधनेत येण्याऱ्या अडचणी, यासर्व गोष्टींचा या ग्रंथात उहापोह केलेला आहे. ग्रंथाचा बराचसा भाग अध्यात्मातील रहस्ये आणि गुह्य गोष्टी यावर आहे. मृत्यूनंतरचे जीवन हा महत्वाचा विषय या ग्रंथात उलगडलेला आहे.

Additional information

Weight 0.490 g
Dimensions 5.5 × 0.8 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.