Sulabh Yogshastra
₹75.00
Description
This book Sulabh Yoga Shastra is meant to be useful in today’s hectic, competitive life. This book contains chapters. There is information about types of yoga, different asanas, suryanamaskar, types of pranayama, types of meditation. Information about Bandha, Mudra is also included in this book. The method of Suryashakti, Suryaupasana is given. The last part of the book lists various remedies that are helpful in curing many ailments. This book really beautifully explains the importance of Yoga Shastra in our lives, Dr. Ravi javalgekar has designed such a book with ease for everyone.
सुलभ योगशास्त्र हे पुस्तक आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या जीवनात उपयोगी ठरावे असे आहे. ह्या पुस्तकात प्रकरणे आहेत. योगाचे प्रकार, वेगवेगळी आसने, सूर्यनमस्कार, प्राणायामचे प्रकार, ध्यानाचे प्रकार ह्यांची माहिती आहे. बंध, मुद्रा यांचीही माहिती ह्या पुस्तकात समाविष्ट आहे. सूर्यशक्ती, सूर्योपासना ह्याची पद्धत दिली आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात व्याधीमुक्तीसाठी वेगवेगळ्या उपायांची यादी दिली आहे की जी अनेक रोगाचे निराकरण करण्यास उपयुक्त ठरतील. हे पुस्तक खरोखरच सुलभतेने योग शास्त्राचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून देण्याचे कार्य करते, डॉ. जवळगेकर यांनी सहजतेने सर्वांना अशी पुस्तकाची रचना केली आहे.
Additional information
Weight | 0.192 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.5 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.