Charvak Darshan

400.00

-+
Category:

Description

भारतीय तत्त्वचिंतनाच्या इतिहासात चार्वाक या नावानी ओळखली जाणारी सुपरिचित तथापि वादग्रस्त ठरलेली विचारधारा. हा तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकांसाठी तसेच जनसामान्यांसाठी महत्वाचा व उत्सुकतेचा विषय राहिला आहे. चार्वाक विचारधारा भारतीय तत्त्वचिंतनातील सर्वच प्रमुख दर्शनांच्या विचारधारा देहाहून वेगळ्या अशा चेतन आत्मतत्वाचे अस्तित्व मान्य करणारे आहेत. चार्वाक ही विचारधारा देहाव्यतिरिक्त स्वतंत्र आत्मा न मानणारे दर्शन आहे.