Shaiv Darshan (sangrahya prakashane)
₹400.00
Description
This book is divided into Siddhant and Sadhana-doctrine and diligent practice. While elaborating the term ?technique? the book takes us back to history and helps us understand the foundation on which it is based. It elaborates topics like the universe of Param Shiva, its position and destruction further resulting in the Nature Cycle. Another important topic covered here is the Tirodhan- (concealing, covering, disappearing) resulting into Sansar-Chakra.
The section of diligent practice includes secret behind Shaktipat-prostration of strength and Diksha- consecration for a religious ceremony. It elaborates ways of liberation like Anupay, Shambhaupay, Shaktopay and Anvopay as based on Shaiv Darshana. All these ways lead to experiencing the strength of Shiv Shakti. It is possible to get the blessings of Param Shiva and get rid of the Sansar Chakra forever. Shivoham thus means attaining the original Shiv form.
या पुस्तकाचे दोन भाग पडतात. सिद्धांत आणि साधना. तंत्राविषयी बोलतांना हे पुस्तक आपल्याला नेते आणि त्याचा पाया आपल्याला समजावून सांगतात. पद्म शिवाचे विश्व, त्याचे स्थान आणि विनाश हे मुद्दे विस्तृतपणे यात आलेले आहे. विनाशानंतर पुन्हा विश्वाचे चक्र सुरू होते. तारोधान हे महत्वाचे प्रकरण ही यात समाविष्ट आहे. त्यानंतर पुन्हा संसार चक्र सुरू होते. साधनेच्या विभागात शक्तीपात दीक्षेमागचे रहस्य सांगितले आहे. शिवदर्शनावर आधारित असलेले मुक्तीचे मारगल अनुपयल शंभुपय, शक्तोपय आणि अन्नोदय यांचीही यात सविस्तर मांडणी आहे. हे सर्व मार्ग शिवशक्तींच्या सामर्थ्यांच्या अनुभव देणारे आहेत. परमशिवाची कृपा लागून या संसार चक्रावून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. शिवोहम् म्हणजेच प्रत्यक्ष शिवस्वरूप होणे होय.
Additional information
Weight | 0.520 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 1 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.