Y. G. Joshi Yanchya Nivadak Katha (ya.go.joshi vaadangamay)
₹150.00
Description
This is the collection of a few of Y. G. Joshi?s stories selected by famous poetess Late Shantabai Shelke. Joshi had been a famous Marathi writer. His simple version of Dnyaneshwari: Subodh Dnyaneshwari is a very popular book. His stories reveal his observant nature. He has expressed in simple language the vivid aspects of human life. His generation has witnessed many variations in the overall living process. His stories reflect the sanskaras of his time.
शांताबाई शेळके या प्रासध्द कवियत्री हे यंगोजोशींच्या काही निवडल्या त्यांचा संग्रह आहे. योशी हे गाजलेले मराठी लेखक होते. सुबोध ज्ञानेश्वरी हे त्यांचे ज्ञानेश्वरीचे सुगम रूपांतर खुप लोकप्रिय पुस्तक आहे. त्यांच्या कथांमधून त्यांची निरिक्षण शक्ती दिसून येते. मानवी जीवनाचे विविध पैलू त्यांनी अतिशय साध्या भाषेत परंतु स्पष्ट पणे व्यक्त केलेले आहेत. त्यांच्या पिढीने जीवनमार्गातील अनेक चढ-उतार पाहिले होते. त्यांच्या कथेत त्याकाळातील संस्कारांचे प्रतिबिंब पडलेले आहे.
Additional information
Weight | 0.330 g |
---|---|
Dimensions | 5.5 × 0.75 × 8.5 in |
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.