Namamrut Godi (sangrahya prakashane)

125.00

Category:

Description

Chanting of naam-name is considered to be of utmost important in all the forms such as Bhakti, Karma, Dnyan, Upasana and Yoga; that is devotion, action, knowledge, service and yoga respectively.
In this book we get to read more about Pradnya Chakshu Maharaj and his work.
We also come across the importance of chanting as elaborated by saints in Puranas and Bhakti sutra.
The importance of chanting is explained on the basis of psychology as well. The author explains in simple terms the relation between chanting and Yog marga and Dnyan marga.

भक्ती, कर्म, ज्ञान, उपासना आणि योग या सर्व प्रकारांमध्ये नाम हा अतिशय महत्वाचा भाग आहे. या पुस्तकात प्रज्ञाचक्षू महाराज आणि त्यांच्या कार्याविषयी बरीच माहिती मिळते. पुराणे आणि भक्तीसुत्रे यामधून संतांनी नामाचे महत्व विशद केलेले आहे. तेही या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. नामजपाचे महत्व याठिकाणी मानसशास्त्रासारख्या दृष्टीकोनातूनही समजावून सांगितलेले आहे. नामसाधना आणि योगमार्ग व ज्ञानमार्ग यातील फरक लेखकाने अतिशय सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे.

Additional information

Weight 0.280 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.