Sanatsujatiya, Lalitatrishati, Adhyatmapatal (subodh shankar granthavali)

300.00

Category:

Description

This is the fifth section of the epic Mahabharata. Bhagwan Sanatsujateeya has given a lot of guidelines in this section. This consists of 146 verses written by Aadi Shankaracharya who has also separately commented on it. Numerous topics including nature of death and praise of the the ideal of the Brahmanatva are includes here.

Lalita Trishatie: By Prof. V. K. Nulkar. The 300 names of the divine power, the Jagadamba Lalita Devi, one of the important parts of the Brahma Purana are included in this version. A separate comment from Shankaracharya makes it more noteworthy.

Adhyatma Patal: By Prof. V. K. Nulkar. Shrimad Shankaracharya has extensively written about the Apastambh Maharshee?s Adhyatma Patal. It also comprises of the know how for the advanced spiritual progress.

महाभारताचा हा पाचवा भाग आहे. भगवान सनत:सुजातीय यांची यामध्ये बरेच मार्गदर्शन केलेले आहे. आदि शंकराचार्यांची १४६ कडव्यात ही रचना केलेली आहे. यावर त्यांचीच स्वतंत्र टीकाही आहे. यात मृत्यूचे स्वरूप, आदर्श ब्राह्मत्वाचे स्तवन तसेच इतरही विषय आहेत.
ललीता त्रिशती : हा ग्रंथ व्हि. के. मूलकर यांनी लिहिलेला आहे. आदिशक्ती जगदंबा ललितादेवींची ३०० नावे यात आहे. ब्रह्मपुराणाचा हा एक महत्वाचा भाग यात आहे. शंकराचार्यांनी यावरील टीकाही उल्लेखनीय आहे.
अध्यात्मयीय पटल : ही रचना प्रा. व्हि. के. मूलकर यांची आहे. आपस्तंभ महर्षींच्या अध्यात्म पटल या ग्रंथावर शंकराचार्यांनी लिहिलेली विस्तृत टीकाही यात आहे. प्रगत आध्यात्मिक ज्ञानासाठी लागणारी सर्व माहिती यात समाविष्ट केलेली आहे.

Additional information

Weight 0.630 g
Dimensions 5.75 × 1.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.